-
मराठी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) सध्या इन्स्टाग्रामवर (Instagram) चर्चेत आहे.
-
पूजाने नुकतेच स्टायलिश अंदाजात फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूजाने आकाशी रंगाचा ब्लेझर सूट (Sky Blue Blazer Suit) परिधान केला आहे.
-
पूजाने फोटोशूटसाठी मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (Hair Style) करत हलका मेकअप लूक (Makeup Look) केला आहे.
-
ब्लेझर सूटमधील फोटोशूटला पूजाने ‘Reliving The Era Of Long Hair’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पूजाच्या या फोटोशूटवर अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) ‘Gorgeous’ अशी कमेंट केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी पूजाचं ‘मन बावरा… वाटे हवासा नजरेचा गारवा…’ हे गाणं युट्यूबवर प्रदर्शित झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा