-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी झालेली आहे.
-
ही मालिका टीआरपीच्या यादीत (TRP List) नेहमीच टॉप-३मध्ये असते.
-
या मालिकेत अभिनेत्री कोमल सोमारे गजमल (Komal Somare Gajmal) ‘स्वाती’ची (Swati) भूमिका साकारत आहे.
-
कोमलने याआधी ‘सोन्याची पावलं’ (Sonyachi Pavala) आणि ‘प्रेमास रंग यावे’ (Premas Rang Yave) या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
दसऱ्याच्या (Dasara 2024) शुभ मुहूर्तावर कोमलने नवीन घर (New House) खरेदी केले.
-
सध्या नेटकऱ्यांमध्ये कोमलच्या वेस्टर्न लूकमधील (Western Look) फोटोंची चर्चा सुरू आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत साडीमध्ये दिसणारी कोमल खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश (Stylish) आहे.
-
कोमल इन्स्टाग्रामवर सक्रिय असून चाहत्यांबरोबर ती फोटो (Photos) आणि रील व्हिडीओ (Instagram Reels) शेअर करत असते.
-
(सर्व फोटो सौजन्य : कोमल सोमारे गजमल/इन्स्टाग्राम)

बापरे! कपलचा घरामागे सुरु होता रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून मुलींनो सावध व्हा