-
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) निर्मिती केलेला ‘पाणी’ (Paani) चित्रपट काल (18 Octorber) रोजी प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि अभिनेत्री रुचा वैद्यची (Rucha Vaidya) मुख्य भूमिका आहे.
-
मराठवाड्यातील पाणी टंचाईची समस्या आणि या समस्येला सामोरे जाणारे हनुमंत केंद्रे यांच्या संघर्षावर ‘पाणी’ चित्रपट आधारित आहे.
-
आदिनाथने या चित्रपटात ‘हनुमंत’ची भूमिका सकारत आहे तर रुचाची भूमिका ‘सुवर्णा’ सकारत आहे.
-
‘पाणी’ चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त (Movie Promotion) आदिनाथ व रुचाने रोमँटिक अंदाजात फोटोशूट (Romantic Photoshoot) केले होते.
-
या फोटोंमध्ये रुचाने गुलाबी रंगाची साडी (Pink Saree) नेसली आहे तर आदिनाथने पांढऱ्या रंगाचा कुर्ता (White Kurta) परिधान केला आहे.
-
‘एकली ही जरी वाटं.. रखमायी तुया साथं.. नगं थांबू रं.. करून दावं रं.. आता पान्याचा घूमे नादं.. चल चल.. – आदी’ असे कॅप्शन आदिनाथने या फोटोंना दिले आहे.
-
या चित्रपटाद्वारे आदिनाथने चित्रपट दिग्दर्शनात (Movie Direction) पदार्पण केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आदिनाथ कोठारे आणि रुचा वैद्य/इन्स्टाग्राम)

Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…