-
धनश्री वर्मा (Dhanshree Varma)ही एक उत्तम डान्सर (Dancer) आणि कोरियोग्राफर (choreographer) आहे.
-
तसेच ती भारतीय क्रिकेट संघातील (Indian cricket team) फिरकीपटू युझवेंद्र चहलची पत्नी (Yujvendra Chahal Wife) आहे.
-
तिचे फोटो (photo) आणि रिल्स (Reels) इन्स्टाग्रामवर (Instagram) नेहमीच चर्चेत असतात.
-
तिच्या पोस्टवर नेहमी लाखो लाईक आणि कमेंट (Like & Comments) पाहायला मिळतात.
-
दरम्यान धनश्रीने नुकतेच तिचे हे नवे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये ती खूपच हॉट (Hot) अंदाजात दिसून येत आहे.
-
धनश्री आणि युजवेंद्र चहल दोघेही नेटकऱ्यांच्या (Internet Users) चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.
-
त्यामुळे तिच्या या नव्या लुकनेदेखील (New Look) सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
तिचे हे फोटो उदयपूरमधील (City of lakes udaypur) आहेत.
-
(सर्व फोटो साभार- धनश्री वर्मा इन्स्टाग्राम पेज)
हेही पाहा- अटलबिहारी वाजपेयी ते संजय गांधी, ‘Emergency’ चित्रपटात ‘हे’ कलाकार ‘या’ ऐतिहासिक पात्रांमध्ये दिसणार!

डोकं एकीकडे, हाता-पायांचा चेंदामेंदा; मुंबईत लोअर परेलच्या ब्रीजवर भीषण अपघात; टॅक्सीचा चक्काचूर, थरकाप उडवणारा VIDEO