-
अभिनेत्री नुसरत भरुचाने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
नुसरत भरुचा एक प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री आहे, जी मुख्यतः हिंदी चित्रपटांमध्ये काम करते.
-
नुसरत भरुचा तिच्या सौंदर्यामुळे आणि आकर्षक व्यक्तिमत्वामुळे ओळखली जाते.
-
नुसरत भरुचाचा फॅशन सेंस खूपच खास आहे. ती पारंपरिक भारतीय कपड्यांपासून लेटेस्ट वेस्टर्न आउटफिट्सपर्यंत सर्व काही उत्तम प्रकारे परिधान करते.
-
दरम्यान, अभिनेत्री तिच्या या नव्या फोटोशूटमध्ये खूपच हॉटदिसून येत आहे.
-
तिने यावेळी विविध पोज देत फोटो काढले आहेत.
-
तिची ही अनोखी स्टाईल सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
-
(सर्व फोटो साभार नुसरत भरुचा इन्स्टाग्राम पेज)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”