-
भारताच्या अनेक भागात पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ‘करवा चौथ’ हा सण (Karwa Chauth) साजरा केला जातो.
-
या दिवशी दिवसभर पत्नी आपल्या पतीसाठी निर्जळी उपवास (Fasting) करते.
-
चंद्रदर्शन झाल्यानंतर चंद्र (Moon) आणि मग पतीची पूजा करून पत्नी आपला निर्जळी उपवास सोडते.
-
बॉलिवूड अभिनेत्री अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने (Rakul Preet Singh) लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला.
-
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने (Katrina Kaif) करवा चौथ साजरा केला.
-
करवा चौथसाठी कतरिनाने गुलाबी रंगाची डिझायनर साडी (Pink Designer Saree) नेसली होती.
-
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला.
-
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) लंडनमध्ये करवा चौथ साजरा केला.
-
बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्राने (Parineeti Chopra) लग्नानंतरचा पहिला करवा चौथ साजरा केला.
-
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदाने (Kriti Kharbanda) सोनेरी रंगाची साडी नेसून करवा चौथ साजरा केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : बॉलिवूड अभिनेत्री/इन्स्टाग्राम)
Holi 2025 Wishes : होळीच्या दिवशी ‘हे’ मेसेजेस पाठवून द्या खास शुभेच्छा; मित्र-मैत्रिणींपासून ते नातेवाईकांपर्यंत सगळेच होतील खुश