-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ (Tu Bhetashi Navyane) ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे.
-
मालिका विश्वात एक वेगळं पाऊल टाकत पहिली एआय मालिका (AI Technology TV Serial) प्रेक्षकांसाठी आणली.
-
अभिमन्यू सर (Subodh Bhave) व गौरी यांच्यातील विशेष अशी नोकझोक आणि माही व तन्वी यांची प्रेमकथा हे विशेष लक्ष वेधून घेते आहे.
-
ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे.
-
अभिमन्यू सर व गौरी यांचं लग्न पार पडणार आहे.
-
वयाचं अंतर दूर सारून अभिमन्यू आणि गौरी यांचं लग्न होणार आहे.
-
गौरीच्या घरी लग्नाची तयारी धुमधडाक्यात सुरू आहे.
-
लग्नसोहळ्यासाळी गौरी म्हणजेच अभिनेत्री शिवानी सोनारने (Shivani Sonar) गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
शिवानीने इन्स्टाग्रामवर ‘गौरीची लगीनघाई…’ असे कॅप्शन देत नऊवारी साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
-
ऐन चाळिशीत असलेले अभिमन्यू सर आणि त्यांच्या कॉलेजमधील गौरी यांचा विवाह कसा पार पडणार, हे पाहायला विसरू नका.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती