-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतून सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान.
-
‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत तेजश्रीने साकारलेली मुक्ता प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.
-
तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
याआधी ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘अग्गंबाई सासूबाई’ यांसारख्या मालिकांमध्ये तेजश्रीने काम केलं आहे.
-
तेजश्रीने मालिकांव्यतिरिक्त नाटक, चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
तसंच तेजश्रीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.
-
लोकप्रिय तेजश्री प्रधानच्या मोबाइलच्या वॉलपेपरवर कोणाचा फोटो आहे माहितीये का?
-
आई-वडील, भावंडांचा किंवा मित्र-मैत्रिणी, आवडत्या कलाकारांचा तेजश्री प्रधानच्या मोबाइलच्या वॉलपेपरवर फोटो नाहीये.
-
तेजश्रीच्या मोबाइलच्या वॉलपेपरवर देवी सरस्वतीचा फोटो आहे. एका सोहळ्यादरम्यान तेजश्रीच्या मोबाइलच्या वॉलपेपरची झलक पाहायला मिळाली होती. ( फोटो सौजन्य – तेजश्री प्रधान इन्स्टाग्राम )
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”