-
बॉलिवूड अभिनेत्री सोभिता धुलीपाला (Sobhita Dhulipala) लवकरच दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यबरोबर (Naga Chaitanya) लग्नगाठ बांधणार आहे.
-
सोभिता व नागा चैतन्यच्या लग्नाआधीच्या विधींना (Pre Wedding Rituals) सुरुवात झाली आहे.
-
सोभिताने सोशल मीडियावर (Social Media) काही फोटो शेअर केले आहेत.
-
आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे सोभिता हा कार्यक्रम पार पडला.
-
या फोटोंमध्ये सोभिताने केशरी रंगाची सुंदर (Orange Saree) सिल्क साडी नेसली आहे.
-
‘Godhuma Raayi Pasupu Danchatam And So It Begins!’ असे कॅप्शन सोभिताने फोटोंना (Photo Caption) दिले आहे.
-
ऑगस्ट महिन्यात सोभिता व नागा चैतन्यचा साखरपुडा (Engagement Ceremony) पार पडला होता.
-
अनुराग कश्यपच्या (Anurag Kashyap) ‘रमण राघव २.०’ (Raman Raghav 2.0) या चित्रपटातून सोभिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोभिता धुलीपाला/इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती