-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री पूजा सावंतने (Pooja Sawant) नुकतेच सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूजाने गडद रंगाची इरकल साडी (Irkal Saree) नेसली आहे.
-
इरकल साडी ही मूळची कर्नाटक राज्याची (Karnataka) आहे. कर्नाटकात या साडीला ‘इलकल’ साडी असे म्हणतात.
-
इरकल साडीतील लूकवर पूजाने ऑक्सिडाइज्ड दागिने (Oxidised Jewellery) परिधान केले आहेत.
-
‘आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे…’ असे कॅप्शन पूजाने इरकल साडीतील फोटोंना दिले आहे.
-
पूजाने इरकल साडीतील लूकवर हलका मेकअप करत केस मोकळे सोडले आहेत.
-
अभिनेत्री सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar) पूजाच्या फोटोंवर ‘Aai Ga….’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)
हृदयद्रावक! वडिलांच्या चितेला अग्नी दिला अन् थेट पोहोचला परीक्षा केंद्रावर, मात्र…