-
नुकताच ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ (Zee Marathi Award 2024) हा भव्य पुरस्कार सोहळा पार पडला.
-
मराठी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील कलाकार ‘झी मराठी’च्या (Zee Marathi) २५ वर्षाचा (25 Years) अद्भुत प्रवासाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले होते.
-
कलाकारांच्या आगमनाबरोबरच रेड कार्पेट (Red Carpet Look) रंगाच्या आणि शैलीच्या विविधतेने भरलेला होता.
-
पारंपरिक महाराष्ट्रीयन (Maharashtrian) पोशाखांपासून आधुनिक फॅशनपर्यंत (Fashion), कलाकारांनी रेड कार्पेटवर हजेरी लावली होती.
-
या पुरस्कार सोहळ्यात खूप उत्साही वातावरणात कलाकार एकमेकांना भेटत होते त्यांच्या जुन्या आठवणींना (Old Memories) उजाळा देत होते.
-
यावर्षीचे पुरस्कार विशेष होते कारण, ‘झी मराठी’च्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता.
-
‘झी मराठी’ने गेली दोन दशक (Two Decades) मराठी संस्कृती व परंपरा (Marathi Tradition) जपण्यात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे.
-
झी मराठी अनेक कलाकार (Actors) आणि निर्मात्यांसाठी (Producers) एक व्यासपीठ आहे.
-
या कार्यक्रमात धमाकेदार परफॉर्मन्सबरोबरच (Dance Performance) हृदयस्पर्शी आठवणींचा (Heartwarming Memories) देखील समावेश असणार आहे.
-
२५ वर्षांचा (25 Years Of Zee Marathi) अभिमान मोठा, कलाकारांचा जल्लोष मोठा, प्रेमाचे क्षण मोठे, वया पेक्षा तारुण्य मोठं, साठलेल्या भावना मोठ्या, २५ वर्षांचा थाट मोठा, जल्लोषाला नाही तोटा.
-
या वर्षीचा झी मराठी अवॉर्ड्स २०२४ हा खऱ्या अर्थाने अनेक सरप्राइजने (Surprises) भरलेला असणार आहे.
-
हा सोहळा प्रेक्षकांना २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.
-
या दिवाळीत प्रेक्षकांना अद्वितीय गोष्टी पहायला मिळणार आहेत.
-
सर्व फोटो सौजन्य : झी मराठी/इन्स्टाग्राम)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO