-
अभिनेत्री शर्वरी वाघने (Sharvari wagh) नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काही नवे फोटो (New Photos) केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री पिकलबॉल रॅकेटमध्ये (Pickleball Court) घाम गाळताना दिसून येत आहे.
-
यावेळी शर्वरीने काळ्या रंगाचा ड्रेस (Black Dress) परिधान केला आहे.
-
दरम्यान, शर्वरी तिच्या फिटनेसवर (Sharvari Wagh Fitness) खूप लक्ष केंद्रित करून आहे, म्हणूनच की काय ती इतकी सुंदर (Beautiful) दिसते.
-
गेल्या काही दिवसांत शर्वरीचे काम उत्तम सुरू असून तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box office) जबरदस्त कमाई करताना दिसत आहेत.
-
ती आता बॉलिवूडची नवी हिट गर्ल (Hit Girl) बनली आहे.
-
तिच्या मुंज्या (Munjya) या हॉरर चित्रपटाने १०० कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटातील ‘तरस’ हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.
-
याशिवाय ती जॉन अब्राहमबरोबर वेदा (Vedaa) या चित्रपटात झळकली. १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचीही खूप चर्चा झाली.
-
ती आलिया भट्टबरोबर यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनत असलेल्या ‘alfa’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
हा चित्रपट पुढील वर्षी २५ डिसेंबरला प्रदर्शित होईल.
-
(सर्व फोटो साभार शर्वरी वाघ इन्स्टाग्राम पेज)
Thirsty Cheetahs Viral Video : तहानलेल्या चित्त्यांना पाणी पाजणं भोवलं! Video व्हायरल होताच वन विभागाचा चालक निलंबित