-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मन उधाण वाऱ्याचे’ (Man Udhan Varyache) या मालिकेतून अभिनेत्री नेहा गद्रे (Neha Gadre) घराघरात लोकप्रिय झाली.
-
नेहाने ‘अजूनही चांद रात आहे’ (Ajunhi Chand Raat Aahe) या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती.
-
मालिकांबरोबरच नेहाने कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘मोकळा श्वास’ (Mokala Shwaas) या चित्रपटात ही काम केले होते.
-
२ मार्च २०१९ रोजी नेहाने ईशान बापटबरोबर (Ishan Bapat) लग्नगाठ (Wedding) बांधली.
-
पुण्यात (Pune) नेहा व ईशानचा लग्नसोहळा (Marriage Ceremony) थाटामाटात पार पडाल होता.
-
लग्नानंतर नेहाने अभिनयातून (Acting Career) ब्रेक घेतला आणि ती नवऱ्याबरोबर ऑस्ट्रेलियात (Australia) स्थायिक झाली.
-
नेहाने ऑस्ट्रेलियातून ‘डिप्लोमा इन अर्ली चाईल्डहुड एज्युकेशन अँड केअर’ ही पदवी मिळवली आहे.
-
लग्नाच्या पाच वर्षांनंतर नेहा आई (Mother) होणार आहे.
-
‘Our Greatest Adventure Is About To Begin #BabyLoading’ असे कॅप्शन देत नेहा इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे.
-
नेहाने शेअर केलेल्या गुड न्यूजवर (Good News) तिच्या चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नेहा गद्रे/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख