-
नोरा फतेहीच्या डान्स मूव्हचे वेड कोणाला नसेल? ही अभिनेत्री बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट डान्सर्सपैकी एक आहे. (Photo: Nora Fatehi/Insta)
-
नोरा फतेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे जिथे ती दररोज तिच्या चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देत असते. (Photo: Nora Fatehi/Insta)
-
अभिनेत्रीचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे. अभिनेत्री लेटेस्ट लूकमध्ये तिच्या सौंदर्याचा झलक दाखवताना दिसली. (Photo: Nora Fatehi/Insta)
-
नोरा फतेहीने सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर तिचे गाऊनमधील फोटो शेअर केले आहेत ज्यामध्ये ती एकापेक्षा एक किलर पोज देत आहे. (Photo: Nora Fatehi/Insta)
-
यावेळी अभिनेत्रीने स्टायलिश सिल्व्हर रंगाचा गाऊन परिधान केला आहे जो पारदर्शक आहे. यामध्ये ती खूपच स्टनिंग दिसत आहे. (Photo: Nora Fatehi/Insta)
-
नोरा फतेहीने या गाऊनसोबत एक सुंदर नेकलेस घातला आहे जो तिला खूप शोभून दिसत आहे. (Photo: Nora Fatehi/Insta)
-
या स्टायलिश गाऊनमध्ये नोरा फतेही तिचा क्लीवेज फ्लाँट करताना दिसली. (Photo: Nora Fatehi/Insta)
-
मोकळे केस, ग्लॅम मेकअप, न्यूड शेड लिपस्टिक आणि हातात अंगठी घातलेली नोरा अशी पोज देताना दिसली. (Photo: Nora Fatehi/Insta)
-
नोरा फतेहीच्या या फोटोंवर चाहतेही प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (Photo: Nora Fatehi/Insta)
हेही पाहा – ऑक्टोबरच्या शेवटी ‘हे’ चित्रपट आणि वेब सिरीज OTT वर प्रदर्शित होत आहेत, दिवाळीच्या सु…

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही