-
आगामी दो पत्ती या चित्रपटामुळे (Do Patti Movie) अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Senon) सध्या चर्चेत आहे.
-
क्रितीने सध्या सोशल मीडियावर (Social Media) तिचे विविध फोटो (Photos) पोस्ट केले आहेत.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral) आहेत.
-
‘दो पत्ती’ हा चित्रपट २५ ऑक्टोबरला नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित होत आहे.
-
या चित्रपटात तिने हिर (Heer) नावाचे पात्र साकारले आहे.
-
असे तिच्या मागील काही पोस्टवरून लक्षात येत आहे.
-
तिने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्येही (Caption) हिर नावाचा उल्लेख केला आहे.
-
हे आहे कॅप्शन
This heer is a little black, a little white with some shades of grey! -
त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेत्री काजोलही (Kajol) दिसणार आहे.
-
दरम्यान विविध पोज (Photo Pose) आणि लूकमध्ये (Look) क्रिती खूप सुंदर (Beautifull) दिसत आहे.
-
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहतेही विविध कमेंट्स (Comments) करत आहेत.
-
(सर्व फोटो साभार क्रिती सेनॉन इन्स्टाग्राम पेज)
‘झी मराठी’ची मालिका संपली; आता लोकप्रिय अभिनेत्रीची ‘स्टार प्रवाह’च्या मालिकेत एन्ट्री! पहिल्यांदाच साकारणार खलनायिका