-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kaay Karte) मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय.
-
या मालिकेत ‘संजना’ची (Sanjana) भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) साकारत आहे.
-
नुकतेच रुपालीने साडीत खास फोटोशूट (Saree Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रुपालीने जांभळ्या रंगाची बनारसी साडी (Purple Banarasi Saree) नेसली आहे.
-
रुपालीच्या या साडीतील लूकसाठी रिया पांचाळ यांनी मेकअप (Makeup) केला आहे.
-
रुपालीच्या बनारसी साडीतील फोटोशूटवर नेटकऱ्यांनी ‘नावाप्रमाणेच सुंदर दिसतेस…’ अशी कमेंट (Comment) केली आहे.
-
रुपालीने सोनी सब वाहिनीवरील ‘बड़ी दूर से आये है’ (Badi Doooor Se Aaye Hai) या हिंदी मालिकेत ही काम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रुपाली भोसले/इन्स्टाग्राम)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख