-
अभिनेत्री तृप्ती डिमरीने (Tripti Dimri) तिच्या इन्स्टाग्राम पेजवर (Instagram Page) शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
दरम्यान तिचे हे फोटो अतिशय बोल्ड (Bold) आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी (Pink Color Saree) परिधान केली आहे.
-
अभिनेत्रीचा साडीमधील हा बोल्ड लूक (Saree Look) चाहत्यांनाही खूपच भावला आहे.
-
दरम्यान, अभिनेत्री तृप्ती डिमरीचे नाव सध्या बॉलिवूडमध्ये (Baolywood) चर्चेत खूपच चर्चेत आले आहे.
-
ॲनिमल चित्रपटातील (Animal Movie) भूमिकेनंतर अभिनेत्री देशातील तरुणाईची नवी क्रश बनली आहे.
-
याशिवाय तिचे सर्व चित्रपट सुपरहिट (Superhit Movies) ठरत आहेत.
-
अलिकडेच प्रदर्शित झालेला तिचा ‘विकी विद्या का वोह वाला’ व्हिडिओ (Vicky Vidya Ka Woh Wala Video) हा चित्रपटही खूप चर्चेत होता.
-
आता ती दिवाळीला प्रदर्शित होणाऱ्या ‘भूल भूलैया ३’ (Bhool Bhulaiyaa 3) या चित्रपटात झळकणार आहे.
-
या चित्रपटात ति कार्तिक आर्यन, (Kartik Aaryan) विद्या बालन, (Vidya Balan) माधुरी दीक्षितबरोबर (Madhuri Dixit) स्क्रीन शेअर करणार आहे.
-
दरम्यान तृप्ती तिच्या ग्लॅमरस फोटोशूटमुळेही (Glamorous Photoshoot) खूप प्रसिद्धी मिळवते.
-
चाहते तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि भरपूर कमेंट्स पोस्ट करत आहेत.
-
इन्स्टाग्रामवर तृप्ती डिमरीचे जवळपास ६ मिलियन फॉलोअर्स (6 Million Followers) आहेत.
-
(सर्व फोटो साभार तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती