-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli) मालिकेतील ‘विखेपाटील’ कुटुंब प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री रेश्मा शिंदे (Reshma Shinde) ‘जानकी’ (Janaki) हे महत्त्वाचे पात्र साकारत आहे.
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका नात्यांची गोष्ट (Relationship Bonding Story) सांगणारी आहे.
-
नुकतेच रेश्माने जबरदस्त लूकमध्ये फोटोशूट (Latest Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी रेश्माने आकाशी रंगाची नऊवारी साडी (SkyBlue Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर रेश्माने जांभळ्या रंगाचा डिझायनर ब्लाऊज (Purple Designer Blouse) परिधान केला आहे.
-
रेश्माने या फोटोशूटसाठी हलका मेकअप लूक (Makeup Look) करत मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (HairStyle) केली आहे.
-
रेश्माच्या ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) मालिकेतल्या ‘दीपा’वर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रेश्मा शिंदे/इन्स्टाग्राम)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य