-
‘सबसे कातील गौतमी पाटील’ (Sabse Katil Gautami Patil) असं म्हणत लावणी डान्सर गौतमी पाटीलचे चाहते तिच्यावर खूप प्रेम करतात.
-
दरम्यान गौतमीच्या अदाही तशाच भारी असतात.
-
गौतमीने नवे फोटो (News Photos) पोस्ट केले आहेत.
-
गौतमी पाटील इन्सटाग्नामवर (Gautami Patil Instagram) नेहमी तिचे फोटो आणि रिल्स (Reels) पोस्ट करत असते.
-
या फोटोंमध्ये ती मराठमोळ्या लूकमध्ये (Marathi Look) अतिशय सुंदर (So Beautifull) दिसत आहे.
-
हिरवी साडी, (Green Saree) नाकात नथ, मोकळे केस, हातातील बांगड्या यामुळे गौतमीचं रूप चांगलचं खुललंय.
-
तिच्या या फोटोंवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
-
दरम्यान, गौतमी आता घुंगरू (Ghungru Marathi Movie) नंतर आणखी एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.
-
ती आता प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.
-
“मूषक आख्यानं’ (Mushak Aakhyan) असं या आगामी सिनेमाचं नाव आहे.
-
(सर्व फोटो साभार गौतमी पाटील इन्स्टाग्राम पेज)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ