-
मनोरंजन विश्वातील लोकप्रिय मराठी अभिनेत्री पल्लवी पाटीलने (Pallavi Patil) दिवाळी २०२४ (Diwali 2024) निमित्त खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पल्लवीने पिवळ्या रंगाची मल कॉटन साडी (Yellow Mul Cotton Saree) नेसली आहे.
-
पल्लवीच्या या पिवळ्या साडीवर लाल रंगाच्या पारिजात फुलांची (Parijat Flowers) एम्ब्रॉयडरी (Embroidery) करण्यात आली आहे.
-
पिवळ्या कॉटन साडीतील लूकवर पल्लवीने काळ्या रंगाचा ब्लाऊज (Black Blouse) परिधान केला आहे.
-
पल्लवीने इन्स्टाग्रामवरील ‘पोशाख’ (Poshaaq) या ब्रॅण्डसाठी दिवाळी (Deepavali) विशेष फोटोशूट केले आहे.
-
पल्लवीने नेसलेल्या पिवळ्या साडीची किंमत १३०० रुपये (Saree Price) इतकी आहे.
-
पल्लवीच्या साडीतील फोटोशूटवर अभिनेता अद्वैत दादरकरने (Adwait Dadarkar) प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पल्लवी पाटील/इन्स्टाग्राम)
लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर