-
अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) ही मराठीबरोबरच हिंदी मनोरंजनसृष्टीत ही लोकप्रिय आहे.
-
नुकतेच प्रियाने चाहत्यांबरोबर मराठमोळ्या अंदाजातील (Marathi Traditional Look) काही फोटो शेअर केले आहे.
-
या फोटोंमध्ये प्रियाने निळ्या रंगाची नऊवारी पैठणी साडी (Blue Paithani Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर प्रियाने सुंदर दागिन्यांचा (Traditional Jewellery) साज केला आहे.
-
नृत्यदिग्दर्शक आशिष पाटीलने (Ashish Patil) या प्रियाच्या फोटोंवर ‘Uffffff These Pictures…’ अशी कमेंट केली आहे.
-
प्रिया सध्या ‘जर तरची गोष्ट’ (Jar Tarchi Goshta) या नाटकात काम करत आहे.
-
१० ऑक्टोबर रोजी प्रियाची ‘जिंदगीनामा’ (Zindaginama) ही वेब सीरिज सोनी लिव्हवर प्रदर्शित झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट/इन्स्टाग्राम)
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही