-
‘पुष्पा द राईज’ (Pushpa The Rise) हा चित्रपट सर्वत्र चर्चेत होता.
-
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट हिंदी, तेलगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.
-
या चित्रपटाने २०२१ वर्षामधील सर्वाधिक कमाई केली होती.
-
हा चित्रपट साऊथमधील प्रसिद्ध दिग्दर्शक सुकुमार (Sukumar) यांनी दिग्दर्शित केला आहे.
-
त्यांचे अनेक चित्रपट याधीही सुपरहिट (Superhit) झालेले आहेत.
-
२०२१ च्या ‘पुष्पा द राईज’ या चित्रपटाचा पुढील भाग आता रिलीज होणार आहे.
-
पुष्पा द रूल (Pushpa The Rule) असं त्याचं नाव असून यावर्षी डिसेंबर महिन्यात तो प्रदर्शित होत आहे.
-
दरम्यान, दिग्दर्शक सुकुमार यांनी अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्याबरोबर पुष्पा हा चित्रपट बनवला आणि तो ब्लॉकबस्टर (Blockbuster) झाला.
-
दरम्यान त्यांनी अल्लू अजून बरोबरच त्यांचा पहिला (First Movie) चित्रपट केला होता.
-
तो चित्रपटही जबरदस्त लोकप्रिय (Popular) झाला होता.
-
२००४ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट होता ‘आर्या’ (Aarya)
-
हा चित्रपट माहीत नाही असं भारतात क्वचितच कोणी सापडेल.
-
त्यांच्या इतर काही जबरदस्त यश मिळवलेल्या चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.
-
आर्या या चित्रपटाच्या यशानंतर त्यांनी अल्लू अर्जुनबरीबर आर्या २ (Aarya 2) हा चित्रपटही आणला.
-
सुकुमार यांच्या या चित्रपटाने देखील चांगली कमाई केली.
-
आर्या इतकाच आर्या २ मधील अल्लू अर्जुन प्रेक्षकांना भावला होता.
-
या चित्रपटाची नायिका होती काजल अग्रवाल (Kajal Agrawal).
-
१००% लव्ह (२०११): हा चित्रपट प्रेमाच्या संघर्षांवर आधारित होता आणि खूप यशस्वी ठरला.
-
या चित्रपटात तमन्ना भाटीया (Tamanna Bhatia) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) मुख्य भूमिकेत होते.
-
हा चित्रपटही प्रेक्षकांना खूप भावला.
-
हिंदी भाषेमध्येही हा चित्रपट डब करण्यात आला होता.
-
नेनोक्कडिन (२०१४): हा सायकॉलॉजीकल थ्रिलर होता, या चित्रपटाची समीक्षकांनीही भरपूर चर्चा केली. या चित्रपटात महेश बाबू (Mahesh Babu) आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन (Kriti Senon) मुख्य भूमिकेत होते.
-
नन्नाकु प्रेमथो (२०१६): या चित्रपटात वडील-आणि-पुत्राच्या नात्याचे सुंदर चित्रण पाहायला मिळते.
-
या चित्रपटात जुनिअर एनटीआर (Junior NTR) आणि अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) मुख्य भूमिकेत आहेत.
-
रंगस्थलम (२०१८): हा चित्रपट अत्यंत यशस्वी ठरला आणि तेलुगू सिनेमा (Telugu Cinema) इतिहासातील तिसऱ्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक बनला.
-
या चित्रपटात अभिनेता राम चरण (Ram Charan) आणि समंथा (Samantha) यांच्यामुख्य भूमिका आहेत. -
(Photos Source : Stills From Films And Sukumar Fb Page) हेही पाहा- Photos : हार्दिक पंड्याची घटस्फोटीत पत्नी नताशा मुंबईत कोणाबरोबर फिरतेय?, कोण आहे ‘हा’ मिस्ट्री बॉय?
३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख