-
हिना खान (Hina Khan) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
काही महिन्यांपूर्वी हिनाला तिसऱ्या टप्प्यातील स्तनाच्या कर्करोगाचे निदान (Breast Cancer Diagnosis) झाले.
-
सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social Media) हिनाने ही धक्कादायक माहिती चाहत्यांना दिली.
-
सध्या हिनावर स्तनाच्या कर्करोगाचे उपचार (Chemotherapy Treatment) सुरु आहेत.
-
हिना मालदीव फिरायला (Maldives Vacation) गेली आहे.
-
मालदीवमधील काही फोटो आणि व्हिडीओ हिनाने इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये हिनाने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा पॅण्ट-सूट (Pant Suit) परिधान केला आहे.
-
मालदीवच्या निळ्याशार समुद्रकिनारी हिनाने घोडेस्वारी केली आहे.
-
मालदीवमधील फोटोंना हिनाने ‘Happiness Comes In Many Ways’ असे कॅप्शन दिले आहे.
-
हिनाच्या मालदीवमधील फोटोंवर नेटकऱ्यांनी ‘Inspiration For Many’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हिना खान/इन्स्टाग्राम)

शाळा बुडवून मुलगी बॉयफ्रेंडसोबत करत होती रोमान्स; किस करताच काकांनी पकडलं अन्…VIDEO पाहून सांगा काकांनी बरोबर केलं का?