-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची (Shah Rukh Khan) लेक सुहाना खान (Suhana Khan) सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे.
-
सुहानाने नुकतीच प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीला (Manish Malhotra Diwali Party 2024) हजेरी लावली होती.
-
या (Diwali Party) पार्टीसाठी सुहानाने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला होता.
-
दिवाळी पार्टीमधील काही फोटो सुहानाने चाहत्यांबरोबर इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सुहानाने लाल रंगाची प्लेन शिमरी बॉर्डर (Red Plain Saree With Shimmery Border) असलेली साडी नेसली आहे.
-
लाल साडीवर सुहानाने ऑफ शोल्डर शिमरी डिझायनर ब्लाऊज (Off Shoulder Shimmery Designer Blouse) परिधान केला आहे.
-
सुहानाच्या या फोटोंवर अभिनेत्री शनाया कपूरने (Shanaya Kapoor) ‘WOW’ अशी कमेंट केली आहे.
-
सुहानाने झोया अख्तरच्या (Zoya Akhtar) ‘द आर्चीज’ (The Archies) या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुहाना खान/इन्स्टाग्राम)

Shiv Jayanti 2025 Wishes : शिवजयंतीच्या द्या प्रियजनांना खास शुभेच्छा; वाचा, एकापेक्षा एक सुंदर व हटके मेसेज