-
आर्या आंबेकर (Aarya Ambekar) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिका (Signer) व अभिनेत्री (Actress) आहे.
-
झी मराठीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून आर्या प्रसिद्धीझोतात आली.
-
गोड आवाजाबरोबरच आर्याच्या सौंदर्यानेदेखील (Beauty) अनेकांना भूरळ घातली आहे.
-
कोकणातील (Konkan) गाण्याच्या कार्यक्रमानिमित्त (Singing Program) आर्याने खास लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये आर्याने पोपटी रंगाचा फिकट केशरी कॉन्ट्रास्ट (Parrot Green Pench Colour Dress) असलेला ड्रेस परिधान केला आहे.
-
पोपटी ड्रेसमधील लूकवर आर्याने हिऱ्यांच्या मोजक्या दागिन्यांचा (Diamond Jewellery) साज केला आहे.
-
आर्याने शेअर केलेल्या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी भरभरून कमेंट्सचा (Fans Comments) वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : आर्या आंबेकर/इन्स्टाग्राम)
Chhaava: शरद पोंक्षेंनी ‘छावा’ चित्रपट पाहिल्यावर शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, “मी हात जोडून विनंती करतो…”