-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने आज चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली.
-
पृथ्वीकने आज २५ ऑक्टोबर रोजी लग्न केलं आहे.
-
पृथ्वीकने त्याच्या गर्लफ्रेंडशी अगदी साधेपणाने लग्नगाठ बांधली.
-
पृथ्वीकच्या पत्नीचं नाव प्राजक्ता वायकूळ आहे.
-
पृथ्वीक व प्राजक्ता बऱ्याच काळापासून एकत्र होते.
-
आज त्यांनी जास्त खर्च न करता साधेपणाने लग्नगाठ बांधली.
-
पृथ्वीकने कधीच त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल खुलासा केला नव्हता.
-
मात्र, आता त्याने चार वर्षांआधी केलेली एक पोस्ट चर्चेत आली आहे.
-
पृथ्वीकने प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त फोटो शेअर केले होते.
-
त्या फोटोंना त्याने Happy Birthday, P असं कॅप्शन दिलं होतं.
-
पृथ्वीकने साधेपणाने लग्न केलं, त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.
-
(सर्व फोटो – पृथ्वीक प्रताप इन्स्टाग्राम)
मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल