-
नुकताच ‘झी मराठी अवॉर्ड्स २०२४’ (Zee Marathi Award 2024) हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला.
-
झी मराठी (Zee Marathi) यंदा २५ वर्ष (25 Years) पूर्ण करत आहे.
-
या कार्यक्रमाला मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी (Marathi Actors) हजेरी लावली होती.
-
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी अवॉर्ड्स शोसाठी सुंदर लूक (Pretty Look) केला होता.
-
ऐश्वर्या यांनी केशरी रंगाची पैठणी साडी (Orange Paithani Saree) नेसली होती.
-
केशरी पैठणी साडीवर ऐश्वर्या यांनी निळ्या रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज (Blue Contrast Blouse) परिधान केला होता.
-
ऐश्वर्या यांनी या फोटोंना ‘Traditional Love…’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
प्रेक्षकांना हा कार्यक्रम २६ आणि २७ ऑक्टोबर रोजी झी मराठीवर पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन