-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री माधवी निमकर (Madhavi Nimkar) ‘शालिनी’ची (Shalini) भूमिका साकारत आहे.
-
दिवाळीच्या (Diwali 2024) सणासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत.
-
दिवाळी २०२४ निमत्त माधवीने खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी माधवीने निळ्या रंगाचा कॉलर नेक खणाचा ड्रेस (Blue Khun Dress) परिधान केला आहे.
-
माधवीचा हा ड्रेस ‘पोशाख’ (Poshaaq) ब्रॅण्डच्या श्वेता शिंदेने (Shweta Shinde) डिझाईन केला आहे.
-
माधवीने परिधान केलेल्या ड्रेसची किंमत (Dress Price) ११०० रुपये इतकी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन