-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन होत आहे.
-
या कार्यक्रमात अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) काम करत आहे.
-
नम्रताने साकारलेले ‘लॉली’चे (Lolly) हे पात्र चांगलेच गाजले होते.
-
नम्रता सध्या कामानिमित्त कॅनडा (Canada) येथे गेली आहे.
-
नम्रताने कॅनडात स्टायलिश अंदाजात फोटोशूट (Stylish Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी नम्रताने पिवळ्या रंगाचा टॉप (Yellow T-Shirt) आणि डेनिम जीन्स (Denim Jeans) परिधान केली आहे.
-
अभिनेत्री चेतना भटने (Chetana Bhat) नम्रताच्या फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)

RR vs KKR: आधी हेल्मेट काढून टाकलं, मग पिचच्या दिशेने घेतली धाव; क्विंटन डिकॉकच्या कॅचने सगळेच झाले चकित; पाहा VIDEO