-
‘भुल भुलैय्या’ या बॉलिवूड चित्रपटाचा (Bollywood Movie) पहिला भाग २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता.
-
या चित्रपटाने (Bhool Bhulaiyaa) प्रेक्षकांची भरभरून दाद मिळवली होती.
-
लवकरच या चित्रपटाचा तिसरा भाग (Bhool Bhulaiyaa 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
-
या चित्रपटात अभिनेत्री माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) आणि विद्या बालन (Vidya Balan) या दोघीही मंजुलिकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
-
माधुरीने या चित्रपटात विद्या बालनबरोबर ‘अमी जे तोमार ३.०’ (Ami Je Tomar ३.०) या गाण्यावर नृत्य केले आहे.
-
सध्या माधुरी ‘भूल भुलैया ३’मधील कलाकारांबरोबर या चित्रपटाचे प्रमोशन (Movie Promotion) करत आहे.
-
चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरीने लेहेंग्यातील सुंदर लूक (Lehenga Look) केला होता.
-
या फोटोंमध्ये माधुरीने हिरवा आणि गुलाबी रंगाचा लेहेंगा (Green And Pink Lehenga) परिधान केला आहे.
-
लेहेंग्यातील लूकवर माधुरीने जांभळ्या रंगाची ओढणी (Purple Dupatta) घेत फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
ऐन दिवाळीत (Diwali 2024) १ नोव्हेंबर (1 November) रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)

भागवत एकादशी, २६ मार्च पंचांग: मेष ते मीनपैकी कोणाला लाभेल आज विठ्ठलाची कृपा; तुमचे नशीब कसे बदलणार? वाचा राशिभविष्य