-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) ‘फुलवंती’ हा चित्रपट ११ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला.
-
या चित्रपटात प्राजक्ताने ‘फुलवंती’ची (Phullwanti) प्रमुख भूमिका साकारली होती.
-
स्नेहल तरडे (Sneha Tarde) दिग्दर्शित ‘फुलवंती’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई (Box Office Collection) केली आहे.
-
प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर ‘फुलवंती’ चित्रपटातील काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्राजक्ताने जांभळ्या रंगाची पेशवाई नऊवारी साडी (Purple Peshwai Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर प्राजक्ताने पारंपरिक दागिन्यांचा (Traditional Maharashtrian Jewellery) साज केला आहे.
-
प्राजक्ताच्या नऊवारी साडीतील फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा (Fans Comments) वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)

‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन