-
उत्साहाचा आणि आनंदाचा सण म्हणजे (Diwali 2024) दिवाळी…हा सर्वांत मोठा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.
-
दिवाळीच्या सणाला वसुबारसने (VasuBaras 2024) सुरूवात होते.
-
मराठमोळी अभिनेत्री वैदेही परशुरामीने (Vaidehi Parashurami) दिवाळीनिमित्त खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी वैदेही पोपटी रंगाची मुनिया पैठणी साडी (Parrot Green Muniya Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीवर वैदेहीने हलका मेकअप लूक (Light Makeup Look) केला आहे.
-
वैदेहीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री ऋता दुर्गुळेने ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
वैदेही लवकरच ‘संगीत मानापमान’ (Sangeet Manapmaan) या एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)

बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण