-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तितीक्षा तावडेने (Titeekshaa Tawde) दिवाळीच्या (Diwali) काही खास आठवणी चाहत्यांबरोबर शेअर केल्या आहेत.
-
तितीक्षा म्हणाली… तिच्या भाच्याचा म्हणजे राघवचा (Raaghav) जन्म २ नोव्हेंबर २०२१ रोजी झाला.
-
२०२१ला तितीक्षा लंडनमध्ये (London) शूटिंग (Shooting) करत होती. ज्या दिवशी ती भारतात परतणार होती तेव्हा तिला ही गुड न्यूज मिळाली.
-
राघवचा जन्म धनत्रयोदशीच्या (Dhantrayodashi) दिवशी झाला. २०२१ची दिवाळी आमच्या परिवाराची सर्वात खास दिवाळी आहे.
-
राघव हा खुशबू तावडे (Khushboo Tawde) व संग्राम साळवी (Sangram Salvi) यांचा मुलगा आहे.
-
दिवाळीत मी फटाक्यांतील (Firecrackers) रॉकेट (Rocket) सारखी आहे. कारण मला उंच उडायला आणि प्रगतीशील राहायला आवडते.
-
रॉकेट फक्त जे जवळपास आहेत त्यांनाच आनंद देत नाही तर लांबवर कुणी आकाशात पाहत असेल त्याला ही तितकाच आनंद देतो.
-
फराळामध्ये मी लाडू (Laddo) सारखी आहे.
-
एकदम चवीला ही गोड माझा स्वभाव ही माझा तसा गोडच आहे.
-
तितीक्षा सध्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
‘लाखात एक आमचा दादा’ फेम मराठी अभिनेते संतोष नलावडे यांचे अपघाती निधन