-
साऊथपासून बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाने आणि लूकने खळबळ उडवून देणारी स्टार अभिनेत्री तमन्ना भाटिया खूपच सुंदर आहे.
-
प्रत्येक पोशाखात परफेक्ट कसे दिसावे हे अभिनेत्रीला चांगलेच ठाऊक आहे.
-
तमन्ना भाटियाने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत ज्यात ती तिच्या सौंदर्याची झलक दाखवताना दिसत आहे.
-
अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तुम्ही दिवाळीसाठी हा लेहेंगा देखील ट्राय करू शकता ज्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल.
-
मागच्या बाजूच्या ब्लाउजचे डिझाईनही एकदम स्टायलिश आहे ज्यामध्ये तमन्ना भाटिया अशी पोज देताना दिसली.
-
दरम्यान, अभिनेत्रीने रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीसाठी हा पोशाख परिधान केला होता. यावेळी तिच्याबरोबर विजय वर्माही दिसला.
-
मोकळे केस, ग्लॅम मेकअप, नेकलेस, ग्लॉसी लिपस्टिक आणि ही बोटातील अंगठी अभिनेत्रीच्या लुकमध्ये आणखीनच भर घालत आहेत.
-
(सर्व फोटो साभार: तमन्ना भाटिया/इन्स्टाग्राम)
५ मार्चनंतर पैसाच पैसा! गजकेसरी राजयोगामुळे ‘या’ तीन राशींना मिळेल अपार श्रीमंती, होईल अचानक धनलाभ