-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकरने (Samruddhi Kelkar) दिवाळीनिमित्त खास फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
आज दिवाळीचा (Diwali 2024) दुसरा दिवस आहे.
-
वसुबारसनंतर (VasuBaras) येणाऱ्या धनत्रयोदशीला (Dhanteras) विशेष महत्त्व आहे.
-
या फोटोशूटसाठी समृद्धीने हिरव्या रंगाची पैठणी नऊवारी साडी (Green Paithani Nauvari Saree) नेसली आहे.
-
नऊवारी साडीतील लूकवर समृद्धीने मराठमोळ्या दागिन्यांचा साज (Maharashtrian Jewellery) केला आहे.
-
हातात पणती (Diwali Diya) घेऊन समृद्धीने फोटोंसाठी खास पोज दिली आहे.
-
समृद्धीने या फोटोशूटला ‘सण दिवाळीचा, आनंददायी क्षणांचा.. नात्यातील आपुलकीचा, उत्सव हा दिव्यांचा.. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा..’ असे कॅप्शन दिले आहे.
-
‘दृष्ट काढावी इतकी सुंदर दिसतेस…’ अशी कमेंट (Comment) नेटकऱ्यांनी समृद्धीच्या फोटोशूटवर केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : समृद्धी केळकर/इन्स्टाग्राम)

बुलढाण्यातील केस गळतीचे रहस्य उलगडले; रोजच्या आहारातील अन्न ठरतंय कारणीभूत, जाणून घ्या कारण