-
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि झहीर इक्बाल (Zaheer Iqbal) यांनी दिवाळी निमित्त खास फोटोशूट (Diwali Photoshoot) केलं आहे.
-
या फोटोंमध्ये सोनाक्षीने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा (Red Color Designer Lehenga) परिधान केला आहे.
-
या लेहेंग्यात सोना खूप सुंदर (Beautifull) दिसत आहे. तिने यावेळी एक गोड छोटा कुत्राही (Dog) हातात घेतलेला दिसत आहे.
-
तर झहीरने यावेळी हलक्या निळ्या रंगाचा कुर्ता (Light Blue Colour Kurta) आणि पांढरा पायजमा (White Payjama) परिधान केला आहे.
-
दोघांचे गोड फोटो सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत.
-
लाखो लाईक आणि हजारो कमेंट करून चाहते त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
-
दरम्यान ४ महिन्यांपूर्वी या जोडप्याने अगदी साध्या पद्धतीने विवाह केला होता.
-
फोटोंना असं दिलं कॅप्शन
“Bhooli atthani si bachpan ke kurte mein se mili tu”
My favorite line, from any song ever…and the person who makes me feel like that -
(सर्व फोटो साभार- सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम)
दुबईतील वाळवंटात पोहोचलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलं का?