-
अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) अनेक गाजलेल्या बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये (Bollywood Movies) काम केले आहे.
-
अभिनयाबरोबरच मृणाल तिच्या फॅशन सेन्समुळे (Fashion Sense) ही चर्चेत असते.
-
दिवाळी २०२४ निमित्त मृणालने ग्लॅमरस अंदाजात फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मृणालने पिवळ्या रंगाचा शरारा ड्रेस (Yellow Sharara Dress) परिधान केला आहे.
-
शरारा ड्रेसमधील लूकवर मृणालने मोकळ्या केसांची हेअरस्टाईल (Open Hair Style) करत हलका मेकअप लूक (Makeup Look) केला आहे.
-
मृणालने या फोटोशूटला ‘Yours Truly #HappyDiwali #DesiModeOn’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे.
-
मृणालचे दिवाळीतील फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) झाले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)

मुंबईतल्या अंधेरी स्टेशनवर कपल झालं बेभान; रोमान्स करताना अक्षरश: हद्दच पार केली, लाजीरवाणा VIDEO होतोय व्हायरल