-
अनुष्का सेन ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
टीव्हीवर बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात अनुष्काने केली होती.
-
अनुष्का आता २२ वर्षांची आहे.
-
इतक्या कमी वयात तिने तिचं एक स्वप्न पूर्ण केलं आहे.
-
Anushka Sen New Home : अनुष्का सेनने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे.
-
अवघ्या २२ व्या वर्षी अनुष्काने स्वतःचं घर खरेदी केलं.
-
तिने गृहप्रवेशाचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
यामध्ये अनुष्का तिच्या आई-वडीलांबरोबर पूजा करताना दिसतेय.
-
अनुष्काने कुटुंबाबरोबर नवीन घरात गृहप्रवेश केला.
-
या पूजेतील काही फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
अनुष्का सेनच्या घरात पूजा करण्यात आली.
-
अनुष्काने तिचे पूजा करतानाचे फोटोही शेअर केले.
-
“गृहप्रवेश ???
नवीन सुरुवात, नवीन घर, तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.
ओम नमः शिवाय,” असं कॅप्शन देत तिने हे फोटो शेअर केले. -
फोटोंमध्ये अनुष्काच्या सुंदर घराची झलक पाहायला मिळत आहे.
-
तिच्या घरातील गॅलरीमधून परिसरातील उंच इमारती दिसत आहेत.
-
अनुष्का सेन मुळची रांचीची आहे. ती बंगाली आहे.
-
२००९ मध्ये तिने बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
-
अनुष्का ‘बालवीर’, ‘झांसी की रानी’ आणि ‘खतरों के खिलाडी सीजन 11’ मध्ये दिसली आहे.
-
अनुष्काची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे ३९.६ मिलियन फॉलोअर्स आहेत.
-
अनुष्काने टीव्ही शोशिवाय चित्रपटांमध्येही काम केले आहे.
-
(सर्व फोटो – अनुष्का सेन इन्स्टाग्राम)

४ मार्च राशिभविष्य: सूर्याचा पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश ‘या’ राशींचे पालटणार नशीब; धनलाभासह आयुष्य बदलण्याची मिळेल संधी