-
बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या दिवाळी सेलिब्रेशन करत आहे.
-
तिने नुकतेच निळ्या रंगाच्या साडीत एक सुंदर फोटोशूट केले आहे.
-
हे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यावेळी रकुलने नेसलेली डिझायनर साडी vvani या ब्रँडची असून साडीला सुंदर बॉर्डर आहे.
-
यावेळी रकुल अतिशय सुंदर दिसत होती, तिच्या कानातील मोठ्या आकाराचे इअरिंग देखील खूप छान आहेत.
-
“Sundar Saree mein sundar nari” असं अतिशय आकर्षक caption तिने यावेळी दिलं आहे.
-
याबरोबरच तिने काही इमोजी वापरल्या आहेत. तसेच दिवाळी सुरू झाली आहे असं म्हटलं आहे.
-
(सर्व फोटो साभार- @rakulpreet/instagram)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल