-
दिवाळी (Diwali 2024) हा झगमगता, प्रकाशाने उजळून जाणारा उत्सव. हा लखलखाट प्रत्येकाच्याच आयुष्यात नवा उत्साह, आनंद आणि ऊर्जा निर्माण करतो.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli) या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री ज्ञानदा सध्या चर्चेत आहे.
-
ज्ञानदाने दिवाळी २०२४ निमित्त सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी ज्ञानदाने लाल रंगाची पैठणी साडी (Red Paithani Saree) नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर ज्ञानदाने सुंदर दागिने परिधान (Jewellery Look) केले आहेत.
-
अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णीने (Kashmira Kulkarni) ज्ञानदाच्या दिवाळीतील फोटोंवर ‘Nice Clicks’ अशी कमेंट केली आहे.
-
ज्ञानदाने चाहत्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा (Diwali Wishes) दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : ज्ञानदा रामतीर्थकर/इन्स्टाग्राम)

भर रस्त्यात दोन सापांचं मिलन; पण लोकांनी मध्येच काय केलं पाहा, अंगावर काटा आणणारा VIDEO होतोय व्हायरल