-
सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिवाळीच्या सेलिब्रेशनचे फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनालीने अतिशय सुंदर लाल रंगाचा लेहंगा परिधान केला आहे.
-
या लेहंग्यामध्ये सोनाली खूपच सुंदर दिसत आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या सोनालीने चाहत्यांना शुभेच्छा देण्यासाठी हे फोटो शेअर केले आहेत.
-
“सणांचा राजा असा दीपोत्सव.
धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव दिपावली.
दीपावलीच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा”
असं यावेळी तिने कॅप्शन दिलं आहे. -
तिच्या शुभेच्छानंतर चाहत्यांनीही तिला भरभरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
-
दरम्यान, दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण मानला जातो त्यामुळे देशभरात सध्या नागरिकांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे.
-
(सर्व फोटो साभार – सोनाली कुलकर्णी इन्स्टाग्राम)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच