-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री सुरभी ज्योती (Surabhi Jyoti) ३७व्या वर्षी विवाह बंधनात अडकली आहे.
-
सुरभीने इन्स्टाग्रामवर मेहेंदी (Mehndi), संगीत (Sangeet) आणि हळद (Haldi) सोहळ्यातील काही फोटो शेअर केले आहेत.
-
२७ ऑक्टोबर रोजी सुरभी अभिनेता सुमित सूरीबरोबर (Sumit Suri) लग्नबंधनात अडकली.
-
सुरभी व सुमित यांचा शाही विवाह सोहळा उत्तराखंडच्या (Uttarakhand) जिम कॉर्बेटमधल्या (Jim Corbett)आहाना रिसॉर्टमध्ये पार पडला.
-
या शाही लग्न सोहळ्यासाठी सुरभीने लाल रंगाचा डिझायनर लेहेंगा (Red designer Lehenga) परिधान केला होता. सुमितने पांढऱ्या रंगाची शेरवानी (White Designer Sherwani) परिधान केली होती.
-
सुरभी ‘कुबुल है’ (Qubool Hai) व ‘नागीण ३'(Naagin 3) या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली होती.
-
सुरभी व सुमितच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावरील (Instagram) नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
विकास जैन (Vikas Jain) आणि रश्मी देसाई (Rashmi Desai)सारख्या प्रसिद्ध कलाकारांनी या दोघांना लग्नाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : सुरभी ज्योती/इन्स्टाग्राम)
Video : ही आजी तरूणपणी कशी दिसत असेल? व्हिडीओ एकदा पाहाच, नेटकरी म्हणाले, “त्या काळातली ऐश्वर्या राय..”