-
‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात झळकलेली जान्हवी किल्लेकर सध्या नेहमी चर्चेत असते.
-
जान्हवी किल्लेकरचे फोटो, व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात.
-
काही दिवसांपूर्वी तिने ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाणची त्याच्या गावी जाऊन भेट घेतली होती. या खास भेटीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.
-
नुकतंच जान्हवीने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टबरोबर तिने निळ्या रंगाच्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये निळ्या रंगाच्या डिझाइनर साडीत जान्हवीचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे.
-
जान्हवीने घातलेल्या मोठ्या नथीने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.
-
जान्हवीचे निळ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
दिवाळीनिमित्ताने जान्हवी किल्लेकरने केलेला मराठमोळा लूक चाहत्यांचा पसंतीस पडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य – जान्हवी किल्लेकर इन्स्टाग्राम)

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!