-
अभिनेत्री प्रिया वॉरियरने दिवाळीला खास फोटोशूट केले आहे.
-
प्रियाचे हे फोटोशूट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
-
पाण्यामध्ये काढलेल्या या फोटोंमध्ये प्रिया खूपच हॉट आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे.
-
या फोटोशूटला तिने Happy हटके Diwali! असे Caption दिले आहे.
-
तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
दरम्यान, २०१९ मध्ये एका मल्याळम चित्रपटातील व्हायरल व्हिडीओ क्लिपमुळे प्रिया रातोरात स्टार बनली.
-
त्यानंतर तिला सोशल मीडियावर तगडं फॅन फॉलोविंग मिळालं.
-
आता सोशल मीडियावर प्रिया प्रकाशची लोकप्रियता खूप वाढली आहे. तिचे फोटो आणि व्हिडिओ लवकरच व्हायरल होतात.
-
(सर्व फोटो साभार- प्रिया वॉरियर इन्स्टाग्राम पेज)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”