-
तृप्ती दिमरी ही एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे जी नेहमी तिचे अनोखे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.
-
अलीकडेच तिने दिवाळीच्या पोशाखांचे फोटो शेअर केले आहेत, जे परफेक्ट दिवाळी वाइब्स देत आहेत.
-
तृप्ती डिमरीने नुकताच लाल रंगाच्या चुडीदार सूटमध्ये अतिशय सुंदर लूक केला आहे.
-
तिने लाल रंगाच्या फुलांच्या कुर्तीवर सोनेरी बॉर्डर असलेली ओढणीही घातली आहे. तृप्ती दिमरीचा हा स्टायलिश पारंपारिक लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. फुटवेअरमध्ये तिने जोधपुरी मोजादीसह लूक पूर्ण केला आहे.
-
तृप्ती डिमरीने तिच्या पोशाखाशी जुळणारी हेअरस्टाइल केली आहे. ज्यामध्ये तिने काही केस पुढे सैल ठेवले आहेत तर मागे बन हेअरस्टाइलमध्ये बांधले आहेत.
-
तिच्या हटके ज्वेलरीसह खास हलक्या मेकअपने तिला आकर्षक लूक दिला आहे.
-
काही दिवसांआधी पोस्ट केलेले तृप्तीचे हे फोटोही खूप सुंदर आहेत, तिच्या सर्व फोटोंवर लाखो लाईक्स आहेत.
-
(सर्व फोटो साभार- तृप्ती डिमरी इन्स्टाग्राम)

“आई गं, या काकू काय नाचल्या राव..”, भोजपुरी गाण्यावर काकूंचा देसी डान्स; VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक