-
दिवाळी (Happy Diwali 2024) म्हणजे वर्षातला सगळ्यात मोठा आनंदाचा व उत्साहाचा सण (Festival)!
-
मराठी अभिनेत्रींनी दिवाळीनिमित्त केलेल्या लूकची (Diwali Look) सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चा सुरू आहे.
-
निळ्या रंगाच्या डिझायनर साडीत (Blue Designer Saree) ‘बिग बॉस’ मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar).
-
अभिनेत्री व निर्माती श्वेता शिंदेचा (Shweta Shinde) हिरव्या रंगाच्या पैठणी (Green Paithani Saree) साडीतील लूक.
-
पिवळ्या रंगाच्या सिल्क साडीत (Yellow Silk Saree) मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant).
-
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अभिनेत्री मधुराणी गोखलेचा (Madhurani Gokhale) गुलाबी रंगाच्या साडीतील (Pink Saree) लूक.
-
पिवळ्या रंगाच्या पंजाबी ड्रेसमध्ये ‘नवी जन्मेन मी’ (Navi Janmen Mi) मालिकेतील अभिनेत्री साक्षी गांधी (Sakshee Gandhi).
-
अभिनेत्री संस्कृती बालगुडेचा (Sanskruti Balgude) निळ्या रंगाच्या (Blue Saree) साडीतील सुंदर लूक.
-
जांभळ्या शरारा ड्रेसमध्ये (Purple Sharara Dress) ‘बिग बॉस’ मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh).
-
‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसलेचा (Rupali Bhosle) पिवळ्या रंगाच्या मुनिया पैठणी (Yellow Muniya Paithani Saree) साडीतील खास लूक.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

Hanuman Jayanti 2025 : हनुमानाच्या ‘या’ आहेत चार प्रिय राशी; कमी वयात होतात श्रीमंत, संकटमोचनच्या कृपेने अडचणी होतात दूर