-
स्वातीने चाहत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिनेत्री शर्वरी जोगने स्वातीच्या फोटोंवर ‘Beautiful’ अशी कमेंट केली आहे.
-
स्वातीचे हे दीपावली फोटोशूट जाधव फार्महाऊस (Jadhav Farmhouse)येथे करण्यात आले आहे.
-
सन मराठी(Sun Marathi) वाहिनीवरील ‘सुंदरी'(Sundari) मालिकेतील अभिनेत्री स्वाती लिमये(Swati Limaye) सध्या चर्चेत आहे.
-
‘तुझ्यात जीव रंगला'(Tuzyaat Jeev Rangala) मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेता अमोल नाईकबरोबर स्वातीने फोटोंसाठी पोज दिली आहे.
-
या फोटोंमध्ये स्वातीने गडद रंगाची पैठणी नऊवारी साडी (Paithani Saari) नेसली आहे.
-
स्वातीने दीपावलीनिमित्त मराठमोळा लूक केला आहे.
-
स्वातीचा हा लूक माथ्यावर लावलेल्या चंद्रकोरने फुलून आले आहे.
-
पैठणी नऊवारी साडीतील लूकवर स्वातीने पारंपरिक दागिने(Traditional Jewellery) परिधान केले आहेत.