-
लोकप्रिय लावणी डान्सर गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते.
-
गौतमीचा फॅशन सेन्सही नेहमीच उत्तम असतो.
-
हा तिचा दिवाळी लूक आहे.
-
या फोटोंमध्ये गौतमी अतिशय सुंदर दिसत आहे.
-
तिने जांभळ्या रंगाचा ब्लाऊज, पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.
-
गौतमीच्या नाकातील नथ, मराठमोठी चंद्रकोर, हातातील बांगड्या कानतील झुमके सर्व काही लक्ष वेधून घेत आहे.
-
या खास लूकमध्ये तिने तिच्या लाखो चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
तर गौतमीचं हे पारंपरिक लूकमधील दिवाळी सेलिब्रेशन चाहत्यांनाही भावलं आहे.
-
अनेकांनी तिच्या या फोटोशूटवर लाल रंगाच्या हर्ट इमोजी कमेंट केल्या आहेत.
-
(सर्व फोटो साभार- गौतमी पाटील इन्स्टाग्राम)
हेही पाहा – Photos : रश्मिकापासून श्रद्धा कपूर ते शिल्पा शेट्टीपर्यंत ‘या’ स्टार्सनी थाटामाटात साजरी केली दिवाळी, दिल्या चाहत्यांना शुभेच्छा!

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”