-
बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघाच्या खासदार कंगना रणौत सध्या त्यांच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता पण वादांमुळे तो थांबवण्यात आला होता.
-
आता या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा झेंडा मिळाला असली तरी चो चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होणार याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.
-
दरम्यान, कंगना रणौत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत ज्यात त्या खूप एन्जॉय करताना दिसत आहेत.
-
कंगना राणौत यांच्या पिकनिकचे हे फोटो आहेत ज्यात त्यांच्यासोबत एक गोंडस बाळही दिसत आहे.
-
अभिनेत्री या गोंडस बाळासोबत फोटो क्लिक करताना दिसली.
-
दरम्यान, कंगना राणौत या कुटुंबासोबत पिकनिकसाठी गेल्या होत्या.
-
ही छायाचित्रे शेअर करताना कंगना राणौत यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, त्यांना घशामध्ये इन्फेक्शन झाले होते त्यामुळे सुरुवातीला पिकनिकला जाण्यास नकार दिला होता.
-
पण जेव्हा कुटुंबियांनी विनवणी केली तेव्हा स्वत:ला थांबवू शकले नाही आणि सहलीसाठी गेले.
-
यावेळी अभिनेत्री मॅगी एन्जॉय करताना दिसली.
(सर्व फोटो सौजन्य: कंगना राणौत/इन्स्टाग्राम)
हेही पाहा – Photos : फुलवंती फेम प्राजक्ता माळीची ठसकेबाज अदाकारी, मस्तानी महालातील नृत्याचे फोटो केले पोस्ट

India beats Pakistan Video: पाकिस्तानी युवतीचा त्रागा; म्हणाली, “हरलात ते ठीक आहे, पण त्या कोहलीचं शतक…”!