-
‘सैराट’ चित्रपटापासून अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरांत लोकप्रिय झाली.
-
अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
रिंकू सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते.
-
अभिनेत्रीने आपल्या कुटुंबीयांबरोबर मोठ्या आनंदाने यंदाची दिवाळी साजरी केली.
-
याचे खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
लाडक्या भावाला रिंकूने भाऊबीज सुद्धा केली.
-
अभिनेत्रीच्या भावाचं नाव सिद्धार्थ राजगुरु असं आहे.
-
सिद्धार्थ सध्या त्याचं शिक्षण पूर्ण करत आहे.
-
सिद्धार्थ आणि रिंकूच्या सुंदर फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स अन् कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरु इन्स्टाग्राम )

२७ फेब्रुवारी पंचांग: दर्श अमावस्येला कर्क, मीन राशीला होईल ‘या’ रूपात लाभ; तुमच्या आयुष्यात आज काय घडणार? वाचा राशिभविष्य